Bird Hits Airplane Video: पक्षाची विमानाला धडक, पक्षी गंभीर जखमी; पायलटने प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे उतरवलं विमान, Watch Video

पक्षी विमानाला आदळल्यानंतर अवघ्या काही सेकंदात पायलट एरियल व्हॅलिएंटेने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हायरल व्हिडीओमध्ये, कॅमेरा स्वत:कडे वळवण्यापूर्वी पक्ष्याचे पाय क्लिपमध्ये त्याच्या मांडीवर लटकताना दिसत आहेत.

Bird hits plane (PC - Twitter/@aviationbrk)

Bird Hits Airplane Video: इक्वेडोरच्या पायलटच्या कॉकपिटच्या खिडकीतून एक मोठा पक्षी थेट उडून आता आला. विमानाच्या धडकेत हा पक्षी गंभीर जखमी झाला. मात्र सुदैवाने पायलटने परिस्थिती शांतपणे हाताळली आणि हा पक्षी बचावला. पक्षी विमानाला आदळल्यानंतर अवघ्या काही सेकंदात पायलट एरियल व्हॅलिएंटेने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हायरल व्हिडीओमध्ये, कॅमेरा स्वत:कडे वळवण्यापूर्वी पक्ष्याचे पाय क्लिपमध्ये त्याच्या मांडीवर लटकताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पायलट आणि पक्षी रक्ताने माखलेले दिसत आहेत. (हेही वाचा -Punjab Parking Lot Collapsed Video: पंजाबमधील मोहाली येथील इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब अचानक कोसळला; वाहनांचे मोठे नुकसान, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now