Bihar Unusual Baby Photo: बिहार मध्ये 4 हात हात-पाय, 2 हार्ट्स असलेल्या बाळाचा जन्म; 20 मिनिटं जगलेल्या बाळाचा फोटो वायरल

या बाळाच्या जन्माची माहिती मिळताच ते चर्चेमध्ये आलं होतं.

Baby (File Image)

बिहार मध्ये एका खाजगी हॉस्पिटल मध्ये बाळ 4 हात, पाय आणि 2 हृद्यासह जन्माला आल्याची घटना समोर आली आहे. असामान्य असलेलं हे बाळ Chhapra च्या Shyam Chak मधील नर्सिंग फॅसिलिटी सेंटर मध्ये होते. प्रिया देवी नामक महिलेने या मुलीला जन्म दिला होता. या बाळाच्या जन्माची माहिती मिळताच ते चर्चेमध्ये आलं होतं. सोशल मीडीयात त्याचे फोटो वायरल झाले होते. या बाळाला 1 डोकं, 4 कान, पाय, हात होते, 2 स्पायनल कॉर्ड्स तर 2 हार्ट्स होती. हे बाळ अवघं 20 मिनिटं जगू शकलं. नक्की वाचा: जन्म घेतल्यानंतर रडण्याऐवजी रागवलं नवजात बाळ; पहा व्हायरल फोटो.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)