Bhabhi Mast Video: पत्नीने बनवला पतीच्या Underwear बाबतचा व्हिडीओ; सोशल मिडियावर होत आहे व्हायरल (Watch)

फॉलोअर्स आणि लाईक्ससाठी लोक चित्र-विचित्र व्हिडीओ बनवत असतात. त्यातल्या त्यात कॉमेडी व्हिडिओ तर लगेचच व्हायरल होत होतात

Bhabhi Mast Video: पत्नीने बनवला पतीच्या Underwear बाबतचा व्हिडीओ; सोशल मिडियावर होत आहे व्हायरल (Watch)
Bhabhi Mast Video (Photo Credit : Instagram)

सध्याच्या स्मार्टफोन, इंटरनेटच्या युगात सोशल मिडियाची क्रेझ बरीच वाढली आहे. अगदी शहरांपासून ते खेड्यापाड्यांपर्यंत लोक सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मिडियावर फॉलोअर्स आणि लाईक्ससाठी लोक चित्र-विचित्र व्हिडीओ बनवत असतात. त्यातल्या त्यात कॉमेडी व्हिडिओ तर लगेचच व्हायरल होत होतात. असाच एक व्हिडिओ 'Instagram Reels' वर एका यूजरने अपलोड केला आहे, जो खूपच हास्यास्पद आहे. 'जर लग्न करून सोडूनच द्यायचे होते तर आपले अंडरवेअर का धुवून घेतले?' अशी विचारणा पत्नी आपल्या पतीकडे करत असेलेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुमचे मनोरंजन करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchi Singh (@ruchisingh8885)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2022 08:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).