Bengaluru Viral Video: Wheelie Stunts वर संतापले अन स्थानिकांनी पूलावरून खाली फेकल्या दोन गाड्या (Watch Video)

बेंगळुरू-तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर, दोन स्कूटरस्वारांसह दुचाकीस्वार त्यांच्या स्कूटरवर

Bike Stunt | X

बेंगलूरू मध्ये व्हिली स्टंट करणार्‍यांना स्थानिकांनी चांगली अद्दल घडवली आहे. त्यांनी दोन गाड्या खाली फेकल्या आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओ वायरल होत आहे. नेलमंगला ट्रॅफिक पोलिस हद्दीतील बेंगळुरू-तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर, जेव्हा दोन स्कूटरस्वारांसह pillion riders देखील  त्यांच्या स्कूटरवर  wheelies अर्थात बाईक स्टंट करताना दिसले, ज्यामुळे इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित झाले. अखेर त्यांनी या बाईकस्वारांच्या गाड्या खाली फेकल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now