Anonychia: सोशल मीडीयात तुफान वायरल होतोय हाताच्या बोटाला नखंचं नसलेल्या एका व्यक्तीचा फोटो; नेटकरीही झाले थक्क

सोशल मीडीयामध्ये हाताच्या बोटांना नखंच नसलेल्या एका व्यक्तीचा फोटो तुफान वायरल होत आहे.

सोशल मीडीयामध्ये हाताच्या बोटांना नखंच नसलेल्या एका व्यक्तीचा फोटो तुफान वायरल होत आहे. जन्मतःच बोटांना नखं नसणं ही एक दुर्मिळ समस्या आहे. वैद्यकीय भाषेत याला Anonychia  म्हणतात. यामध्ये हाता-पायाला नखंचं नसतात. Reddit वरून वायतल झालेला हा फोटो आता झपाट्याने शेअर केला जात आहे. अनेकांनी यावर आपल्या मनातील प्रश्न देखील विचारले आहेत. काहींना नखं नसल्यामुळे अनेक लहान मोठी कामं अशा व्यक्ती कशी करत असतील? असा प्रश्न पडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now