Vasai Railway Station: RPF जवानामुळे वाचले चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचे प्राण (पाहा व्हिडिओ)
वसई येथे धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असलेला एक प्रवासी खाली फलाटावर पडला. ही बाब रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान दाखवले आणि या प्रवाशाचा जीव वाचवला. ही घटना 23 जानेवारीला घटली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)