Amravati Video : भाजी विक्रेत्याने धुतली घाणेरड्या पाण्यात भाजी, अमरावती येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अन्नपदार्थांमध्ये घाण असेल तर व्यक्ती आजारी देखील होऊ शकते. स्वच्छतेबाबत अनेकजण निष्काळजी असतात. आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक भाजी विक्रेता पाईपमधून येणाऱ्या घाणेरड्या पावसाच्या पाण्याने भाजी धुत आहे. हा व्हिडिओ अमरावती शहरातील आहे. यावेळी तो भाजीपाला धुवून विकण्यासाठी गाडीत ठेवतो.
Amravati Video : अन्नपदार्थांमध्ये घाण असेल तर व्यक्ती आजारी देखील होऊ शकते. स्वच्छतेबाबत अनेकजण निष्काळजी असतात. आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक भाजी विक्रेता पाईपमधून येणाऱ्या घाणेरड्या पावसाच्या पाण्याने भाजी धुत आहे. हा व्हिडिओ अमरावती शहरातील आहे. यावेळी तो भाजीपाला धुवून विकण्यासाठी गाडीत ठेवतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही नाराजी व्यक्त करत आहेत. याआधीही मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती स्टेशनवर घाण पाण्याने भाजी धुत होते.
पाहा व्हिडीओ:
Amravati | सावधान! ही भाजी तुमच्या पोटात तर जात नाही ना? | NDTV मराठी#amravati #ndtvmarathi pic.twitter.com/zP2WkWu7zU
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2024 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

