Ganesh Visarjan 2022: स्कॉटिश गावात मराठमोळ्या अंदाजात गणपती विसर्जन करताना Scottish Lib Dems Leader Alex Cole यांनाही आवरला नाही ढोल वादनाचा मोह (Watch Video)
31 ऑगस्टला गणेश चतुर्थीला बाप्पा घरोघरी विराजमान झाल्यानंतर त्याचे आता विसर्जन सोहळे देखील रंगत आहेत. परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
स्कॉटिश गावात मराठमोळ्या अंदाजात गणपती विसर्जन करताना Scottish Lib Dems Leader Alex Cole यांनीही ढोल वादनाचा आनंद लूटला. तसेच आरती देखील केली. त्यांच्या ट्वीटर अकाऊंट वर त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement