Maj Gen Ranjan Maharaj, SM of 4 RAJRIF यांनी 35 वर्ष देशाची सेवा केली पण गणवेशातील शेवटचा सलाम आईला; पहा मायलेकाची ही हृद्य भेट (Watch Video)

Maj Gen Ranjan Maharaj, SM of 4 RAJRIF यांनी गणवेशातील शेवटला सलाम त्यांच्या आईला केला आहे.

सलाम । PC: Twitter @love_for_nation

Maj Gen Ranjan Maharaj, SM of 4 RAJRIF यांनी 35 वर्ष देशाची सेवा केली पण गणवेशातील शेवटचा सलाम आईला केला आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये या मायलेकाची हृद्य भेट झपाट्याने शेअर केली जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now