Accordion Google Doodle: अॅकॉर्डियन च्या पेटंट अॅनिव्हरसरी निमित्त गूगल वर खास डूडल
अॅकॉर्डियन वाद्याचा परिणाम पॉप, जॅझ, फोक आणि शास्त्रीय संगीतावरही झाला आहे.
गूगलच्या होमपेज वर आज फोक म्युझिक वाद्य अॅकॉर्डियन (Accordion)च्या पेटंट अॅनिव्हर्सिलिला डूडल समर्पित करण्यात आले आहे. 1800 मध्ये या वाद्याची निर्मिती करण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1829 मध्ये या वाद्याला पेटंट देण्यात आलं होतं. जर्मन शब्द a kkord ज्याचा अर्थ कॉर्ड होतो त्यावरून या वाद्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. या वाद्याचा परिणाम पॉप, जॅझ, फोक आणि शास्त्रीय संगीतावरही झाला आहे. अॅनिमेटेड डूडल वर आज accordion खास अंदाजात दिसत आहे.
गूगल डूडल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)