Aamras Dosa Viral Video: आमरस डोसा; सोशल मीडीयात अजून एक विचित्र रेसिपी वायरल (Watch Video)

आंब्याच्या सीझन मध्ये चक्क आमरस चे कॉम्बिनेशन डोसा सोबत केल्याचा एक व्हिडीओ वायरल होत आहे.

Aamras Dosa Viral Video: आमरस डोसा; सोशल मीडीयात अजून एक विचित्र रेसिपी वायरल (Watch Video)
aamras Dosa | Insta

सोशल मीडीयामध्ये अनेक विचित्र फूड कॉम्बिनेशनचे व्हिडिओ वायरल होत असतात. अशात आता आंब्याच्या सीझन मध्ये चक्क आमरस चे कॉम्बिनेशन डोसा सोबत  केल्याचा एक व्हिडीओ वायरल होत आहे. यामध्ये डोशावर आमरस आणि चीझ घालून डोसा बनवत पुन्हा तो आमरसासोबतच सर्व्ह केला जात असल्याचं दिसत आहे. या विचित्र रेसिपीवर आंब्याच्या प्रेमींनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आमरस डोसा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by @foodb_unk

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 03, 2024 05:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).