Aabha Paul Bold Video: आभा पॉलने ओलांडल्या बोल्डनेसच्या सीमा; 'गंदी बात' फेम अभिनेत्रीने चाहत्यांना घडवले नितंबांचे दर्शन, पहा व्हिडीओ
आभाचे इंस्टाग्रामवर 1.5 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आभा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरदेखील बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते.
अभिनेत्री आभा पॉलला कोणत्या खास परिचयाची गरज नाही. अभिनेत्रीच्या बोल्ड स्टाइलचे अनेक चाहते आहेत. आभा पॉल अनेक अडल्ट सिरीजमध्ये दिसली आहे. बिबिध सिरीजमध्ये ती एकापेक्षा एक हॉट सीन देताना दिसत आहे. आभाचे इंस्टाग्रामवर 1.5 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आभा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरदेखील बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. आताही आभाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून तिचे चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत. या आभाच्या वॉकचा म्हणजेच तिच्या चालण्याचा व्हिडीओ असून ज्यामध्ये तिचा कमनीय बांधा व नितंब दिसत आहेत. आभाने अल्ट बालाजी फिल्म्सच्या वेब सीरिज XXX मध्ये काम केले आहे. याशिवाय तिने गंदी बातमध्ये अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement