Telangana: रेल्वे ट्रॅकजवळ इंस्टाग्राम रील शूट करणं तरुणाला पडलं महागात; थोडक्यात वाचला जीव, Watch Viral Video

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रेनने धडक दिल्याने हा तरुण हवेत फेकला गेला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Telangana: रेल्वे ट्रॅकजवळ इंस्टाग्राम रील शूट करणं तरुणाला पडलं महागात; थोडक्यात वाचला जीव, Watch Viral Video
रेल्वे ट्रॅकवर रील करताना तरुण गंभीर जखमी (PC - Twitter)

Telangana: तेलंगणातील काझीपेठ रेल्वे स्थानकाजवळील वड्डेपल्ली टँक येथे रेल्वे रुळांवर व्हिडिओ शूट करत असताना एका तरुणाला रेल्वेने धडक दिली. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली. हा तरुण इन्स्टाग्रामवर रिल तयार करत होता. यादरम्यान पाठीमागून वेगवान ट्रेन आली आणि ट्रॅकजवळ उभ्या असलेल्या तरुणाला रेल्वेची जोरदार धडक बसली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रेनने धडक दिल्याने हा तरुण हवेत फेकला गेला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2022 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).