VIDEO: बाजारात रील बनवत होती तरुणी, मागून आलेल्या व्यक्तीने अचानक केले धक्कादायक कृत्य, व्हिडिओ झाला व्हायरल
व्हिडिओमध्ये एक मुलगी बाजारात रील बनवत आहे. वर्दळीच्या ठिकाणी ती दिलबर-दिलबर गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे. अचानक असे काहीतरी घडले ज्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला, पाहा व्हिडीओ
VIDEO: लोकांना रील बनवण्याचे इतके वेड आहे की, ते जिकडे बघतात तिकडेच व्हिडीओ बनवायला सुरुवात करतात. मग ते रेल्वे स्टेशन असो, मेट्रो स्टेशन किंवा कुठलाही गजबजलेला बाजार असो. संधी पाहून लोक व्हिडिओ बनवू लागतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी बाजारात रील बनवत आहे. वर्दळीच्या ठिकाणी ती दिलबर-दिलबर गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे. अचानक असे काहीतरी घडले ज्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.
भाजी मंडईत मुलीचा डान्स सुरू असताना मागून एक व्यक्ती आला आणि तिच्यासोबत डान्स करू लागला. त्या माणसाने खाकी रंगाचा पोशाख घातला आहे. त्या माणसाने मुलीच्या प्रत्येक स्टेपची नक्कल केली. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने मुलीपेक्षा जास्त ऊर्जा दाखवून दमदार डान्स आहे. हा व्हायरल व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि पोस्टही केला आहे. लोकांनी त्यावर अनेक मजेदार कॅप्शन दिले आहेत.
पाहा व्हिडीओ:
पाहा व्हिडीओ:
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)