Dog Forced to Drink Beer: रील बनवण्यासाठी तरुणीने कुत्र्याला पाजली बिअर; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दाखल केला गुन्हा, Watch Video

एसपी सिटी सरिता डोबल यांनी सांगितले की, या प्रकरणी फव्वरा चौक चौकीचे प्रभारी विकास पनवार यांनी तक्रार केली आहे. व्हिडिओमध्ये एक तरुणी पाळीव कुत्र्याला जबरदस्तीने बिअर पाजताना दिसत आहे.

Dog Forced to Drink Beer (PC - Twitter/ @GDnarbhakshi)

Dog Forced to Drink Beer: एका तरुणीने कुत्र्याला बिअर पाजली आणि याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि क्रुएल्टी टू अॅनिमल्स कायद्यांतर्गत मुलीवर गुन्हा दाखल केला. एसपी सिटी सरिता डोबल यांनी सांगितले की, या प्रकरणी फव्वरा चौक चौकीचे प्रभारी विकास पनवार यांनी तक्रार केली आहे. व्हिडिओमध्ये एक तरुणी पाळीव कुत्र्याला जबरदस्तीने बिअर पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement