Delhi Horror: गाडी बांधून खेचत नेत कॅब ड्रायव्हरची Mahipalpur च्या रस्त्यांवर हत्या; व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल

दिल्लीच्या महिपालपूर मध्ये सुमरे 200 मीटर पर्यंत एका माणसाला गाडीला बांधून खेचत नेऊन ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Car | Twitter

दिल्लीच्या महिपालपूर मध्ये सुमरे 200 मीटर पर्यंत एका माणसाला गाडीला बांधून खेचत नेऊन ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. सोशल मीडीयात त्याचे क्लिप्स वायरल होत आहेत. रिपोर्ट्सनुसार, ठार केलेली व्यक्ती एक कॅब ड्रायव्हर होता. फरिदाबाद मध्ये Bijendraहे त्याचं मूळ गाव होतं. सध्या या प्रकरणी पोलिस तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now