Viral Video: कारच्या खिडकीतून बाळ पडले, सिग्नल संपताच पालक सूस्साट (पाहा व्हिडिओ)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका पालकाचा निष्काळजीपणाच दिसून येतो आहे. कारमधून प्रवास करताना सिग्नल लागल्याने एक कार सस्त्यावर थांबते. इतक्यात कारच्या उगड्या खिडकीतून बाळ खाली रस्त्यावर पडते. कारमधील पालकांना याची जराही कल्पना नसते.

Viral Video

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका पालकाचा निष्काळजीपणाच दिसून येतो आहे. कारमधून प्रवास करताना सिग्नल लागल्याने एक कार सस्त्यावर थांबते. इतक्यात कारच्या उगड्या खिडकीतून बाळ खाली रस्त्यावर पडते. कारमधील पालकांना याची जराही कल्पना नसते. ते कार घेऊन थेट निघून जातात. पाठिमागून आलेल्या वाहनातून काही लोक उतरतात आणि त्या बाळाला वाचवतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ चीनमधील असल्याचा दावा केला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement