Work From Home: चिमुकलीचे वर्क फ्रॉम होम सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. त्यातील अनेक व्हिडिओ मजेदार असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक लहान चिमुकली घरातील आई किंवा वडिलांची अॅक्शन करत वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहे. व्हिडिओ इतका मजेशीर आहे की पाहताच हसू आल्याशिवाय राहात नाही.

Work from home | | (Photo Credit - Facebook)

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. त्यातील अनेक व्हिडिओ मजेदार असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक लहान चिमुकली घरातील आई किंवा वडिलांची अॅक्शन करत वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहे. व्हिडिओ इतका मजेशीर आहे की पाहताच हसू आल्याशिवाय राहात नाही.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement