Mysterious Fish: पॅसिफिक महासागरात सापडला विचित्र जीव, व्हिडीओ पाहून अनेकांनी व्यक्त केले आश्चर्य, पाहा

पॅसिफिक महासागरात असलेल्या विलक्षण सागरी प्राण्यांबद्दल शास्त्रज्ञ अजूनही शोध घेत आहेत. खोल महासागरात अनेक मासे आणि हटके जीव आहेत. असाच एका विचित्र जलचराचा व्हिडिओ अलीकडेच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, पाहा व्हिडीओ

Mysterious fish [ Social Media ]

Mysterious Fish:  पॅसिफिक महासागरात असलेल्या विलक्षण सागरी प्राण्यांबद्दल शास्त्रज्ञ अजूनही शोध घेत आहेत. खोल महासागरात अनेक मासे आणि हटके जीव आहेत.  एका विचित्र जलचराचा व्हिडिओ अलीकडेच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. ऑडली टेरिफायिंग नावाच्या ट्विटर हँडलने हे फुटेज शेअर केले आहेत. पोस्ट केलेला व्हिडीओ  5 दशलक्षाहून अधिक नेटिझन्सने आत्तापर्यंत पहिला आहे.

पाहा विचित्र जीवाचा व्हिडीओ 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement