एका व्यक्तीने Cobra वर केला गोळीबार, चिडलेल्या कोब्राने पुढे जे केले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

एका माणसाने नागाला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागाने त्या माणसावर हल्ला केला. या व्हिडीओला 180K व्हू आले आहेत.

Huge Cobra

Huge Cobra Charges At Man After He Fires : एका माणसाने कोब्राला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर कोब्राने त्या माणसावर हल्ला केला. या व्हिडीओला  180K व्हू आले आहेत. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती  पॉइंट-ब्लँक रेंजमधून नागावर हल्ला करतांना दिसून येत आहे. दरम्यान, व्हिडीओ पाहून कोब्राशी पंगा घेऊ नये असे कळते, दरम्यान, व्हिडीओ कुठलचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पाहा व्हिडीओ:  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement