Viral: फिटनेस फ्रीक महिलेने साडी नेसून केले जीममध्ये वर्कआउट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

एक महिला फिटनेस फ्रीक सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. रीना सिंग असे तिचे नाव आहे. रीनाने चक्क साडी नेसून वर्कआउट केले, पाहा व्हिडीओ

Woman Work Out In Saree

Woman Work Out In Saree: एक महिला फिटनेस फ्रीक सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. रीना सिंग असे तिचे नाव आहे. रीनाने चक्क साडी नेसून वर्कआउट केले. रीनाने गुलाबी रंगाची साडी नसून  वजन उचलले, पुश-अप केले आणि स्क्वॅट्स करताना मोठा टायर घेतला. अनेकांनी तिला विचारले की साडी नेसून तिने एवढ्या उत्तम प्रकारे कसं काय केलं?

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Reena Singh (@reenasinghfitness)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement