Viral Video: चिंचोली बंदर, मालाड पश्चिम येथे मुंबई मेट्रो रेल्वे पुलावर अडकलेल्या मांजरीला अग्निशमन दलाने वाचवले. मांजर बऱ्याच वेळपासून पुलावर अडकली होती. दरम्यान, या रेस्क्यू  ऑपरेशनचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मांजरीला वाचवल्यानंतर मांजर तिकडून गेली आणि जमलेल्या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)