अबब...ठाण्यातील सूजर वॉटर पार्कमध्ये आढळली चक्क 7 फूट लांब मगर, पहा व्हिडिओ
ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये तब्बल सात फूट लांब मगर आढळली आहे. वॉटर पार्कची पाहणी करत असताना पार्कच्या कर्मचाऱ्यांना वॉटर पार्कमध्ये ही मगर दिसली.
ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये तब्बल सात फूट लांब मगर आढळली आहे. वॉटर पार्कची पाहणी करत असताना पार्कच्या कर्मचाऱ्यांना वॉटर पार्कमध्ये ही मगर दिसली. ठाणे शहराच्या एका प्रसिध्द वॉटर पार्कमध्ये इतकी मोठी मगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या मगरीचा व्हिडिओ ही सध्या समोर आला आहे. पहा व्हिडिओ.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement