Viral: 90-इंच स्किपिंग दोरी 79 वर्षीय वृद्धाच्या मूत्राशयात अडकली, पुढे जे झाले ते वाचून बसेल धक्का

एका ७९ वर्षीय जपानी व्यक्तीला लघवीला त्रास होत असल्याने डॉक्टरांना दाखवले. दरम्यान, डॉक्टरांना त्या माणसाच्या मूत्राशयात 90 इंच लांब दोरी आढळली, पुढे जे झाले ते वाचून बसेल धक्का

Viral: एका ७९ वर्षीय जपानी व्यक्तीला लघवीला त्रास होत असल्याने डॉक्टरांना दाखवले. दरम्यान, डॉक्टरांना त्या माणसाच्या मूत्राशयात 90 इंच लांब दोरी आढळली. त्या व्यक्तीने कथितरित्या त्याच्या मूत्रमार्गातून स्किपिंग दोरी घातली होती. मात्र, हँडल नसलेली दोरी त्याच्या मूत्राशयात अडकली. त्या माणसाने जे घडले ते कबूल केले, दरम्यान, त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पाहा फोटो : 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now