Lok Sabha Election Results 2024: आंध्र प्रदेशातील लोकसभेचे उमेदवार के.ए. पॉल यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये के ए पॉल यांनी म्हटलं आहे की, माझ्या कुटुंबातील 22 सदस्यांनी मतदान केले परंतु, केवळ 4 मते पडली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. येथे महत्त्वाच्या मतदारसंघातही युतीचे उमेदवार विजयाकडे वाटचाल करत आहेत. पिठापुरममध्ये पवन कल्याण पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहे. प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी न देता ते आघाडीवर आहेत. पिठापुरममध्ये पवन यांचे बहुमत वाढत आहे.
पहा व्हिडिओ -
నా కుటుంబ సభ్యులు 22 మంది ఓటు వేస్తే 4 ఓట్లే పడ్డాయి - కేఏ పాల్ pic.twitter.com/FROJ5GD4YZ
— Telugu Scribe (@TeluguScribe) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)