Pakistan: 18 वर्षांच्या मुलीने बॉबी देओलच्या गाण्यामुळे पाकिस्तानातील 55 वर्षीय व्यक्तीशी केले लग्न, पाहा काय आहे कारण
मुस्कान या 18 वर्षीय मुलीने फारुख अहमद या 55 वर्षीय पुरुषाशी लग्न केले, लग्न करण्याचे अनोखे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल हे नक्की, पाहा काय आहे कारण
Pakistan: मुस्कान या 18 वर्षीय मुलीने फारुख अहमद या 55 वर्षीय पुरुषाशी लग्न केले. मुस्कानची आवाज फारुखला खूप आवडली होती. युट्युबर सय्यद बासित अली यांनी या “युनिक कपल” ची मुलाखत घेतली तेव्हा पाकिस्तानमधील ही अनोखी प्रेमकथा समोर आली आहे.
पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)