Viral Video: 15 फूट अजगराने भर रस्त्यावर गिळली बकरी! अजगराचा थरार कॅमेरात कैद,सोशल मिेडीयावर व्हिडीओ व्हायरल
अजगराने भर रस्त्यावर शेळी गिळली असुन अजगराचा हा थरारक व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
कानपूरच्या (Kanpur) नवाबगंज पोलिस स्टेशन (Nawabganj Police Station) परिसरात 15 फूट लांब अजगर सापडला आहे. ह्या अजगराने भर रस्त्यावर शेळी गिळली असुन अजगराचा हा थरारक व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media Viral) जोरदार व्हायरल होत आहे. तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत अजगराला पकडण्यात यश आलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement