International Book of Records: 14 वर्षाच्या देवश्री ठोकळे ने केला नवा विक्रम; तब्बल 22 मिनिटे नाकाला जिभेने स्पर्श करत केली गिनीज बुकमध्ये नोंद, Watch Video
देवश्रीने तब्बल 22 मिनिट पेक्षा जास्त वेळ आपल्या नाकाला जीभ लावून ठेवल्याने तिचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदवण्यात आले आहे.
International Book of Records: मुलुंड येथील एका 14 वर्षीय विद्यार्थिनीने नाकाला जीभ लावून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. देवश्री अमर ठोकळे असे या 13 वर्षीय विद्यार्थीनीचे नाव आहे. देवश्रीने तब्बल 22 मिनिट पेक्षा जास्त वेळ आपल्या नाकाला जीभ लावून ठेवल्याने तिचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदवण्यात आले आहे. हा विश्व रेकॉर्ड केल्यानंतर देवश्रीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)