तानिया श्रॉफ सध्या सुट्यांचा आनंद घेत आहे. तिने नुकताच तिचा बिकनी मधील  फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेयर केला आहे.  बिकनीमध्ये तानिया खूप हॉट दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट करून हॉट दिसत असल्याचे सांगितले आहे. तानिया श्रॉफ डिझायनर आहे. तिच्या हॉट फोटोमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tania Shroff (@tania_shroff)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)