सुहाना खानला घडणाऱ्या सर्व गोष्टी सोशल मीडियावर टाकायला आवडतात. सुहानाने नुकताच नवीन फोटो तिच्या इंस्टाग्राम फीडवर शेयर केला आहे. ​सुहानाने सोफ्यावर पोज देतानाचे काही सेक्सी फोटो शेयर केले आहे. सुहानाने पोस्ट केलेले फोटो खूपच हॉट आहेत. फोटोमध्ये तिने सॅटिनचा ड्रेस घातला आहे, न्यूड मेकअप आणि सनकीस फोटो मुळे सुहाना आणखी सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)