Pooja Sawant ने शेयर केला Bold फोटो, फोटो पाहून चाहते घायाळ

पूजा सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक सुंदर फोटो शेयर केला आहे. शेयर केलेल्या फोटोमध्ये पूजा बोल्ड दिसत आहे.

अभिनेत्री पूजा सावंत (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पूजा सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक सुंदर फोटो शेयर केला आहे. शेयर केलेल्या फोटोमध्ये पूजा बोल्ड दिसत आहे. पूजाने शेयर केलेला फोटो श्रुती बागवे यांनी कॅप्चर केलेला आहे. पूजा सावंतचा ऑन पॉइंट मेकअप ट्विंकल धारिया हिने केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement