Mumbai Local: धावती लोकल पकडणे पडले महागात, महिला आरपीएफ रक्षकाच्या सर्तकतेने वाचला प्रवाशाचे प्राण,

मुंबईत चालती लोकल ट्रेन पकडताना अनेक अपघात हे घडतात तरीही लोक धावत लोकल ट्रेन पकडून आपला जीव धोक्यात घालतांना दिसतात

Mumbai Local Accident

मुंबईत धावती लोकल ट्रेन पकडणे एका प्रवाशाला महागात पडले आहे. स्टेशनवर उपस्थित महिला रक्षकाच्या सर्तकतेने प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. मुंबईच्या गुरु तेग बहाद्दूर नगर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने चालती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली प्लटफार्मवर पडला. पंरतू तिथे उपस्थित असलेल्या महिला आरपीएफ रक्षक प्रमिला हरोडेंच्या सतर्कतेमुळे या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. पंरतू खाली पडल्यामुळे त्याला जखमा झाल्या आहेत.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now