Mira Road: काशिमिरा येथे मेट्रो स्टेशनचा काही भाग पडल्याने तरुणाच्या डोक्याला दुखापत; X वापरकर्त्याने MMRDA वर केला सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप (Watch Video)
एका X वापरकर्त्याने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून त्याने एमएमआरडीएने सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये तरुणाच्या डोक्यावर सिमेंटचा तुकडा पडल्याने त्याला रक्तस्त्राव झाल्याचं दिसत आहे.
- Read in
- मराठी
Mira Road: मीरा रोड येथील काशिमिरा मेट्रो स्टेशनचा काही भाग पडल्याने तरुणाच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. एका X वापरकर्त्याने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून त्याने एमएमआरडीएने सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये तरुणाच्या डोक्यावर सिमेंटचा तुकडा पडल्याने त्याला रक्तस्त्राव झाल्याचं दिसत आहे. @AASKTOYOU या वापरकर्त्याने या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, 'ही घटना घडली काशिमीरा मीरा रोड येथे अमर पॅलेस मेट्रो स्टेशन जवळ MMRDA मध्ये मेट्रोचे काम चालू आहे. पण याठिकाणी लोकांच्या जीवाला धोका आहे. ही दुसरी घटना आहे. MMRDA कोणत्याही सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत आणि MBMC तसेच काशिमीरा पोलिस यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.'
पहा व्हिडिओ -
This Incident Happened At Kashimira Mira Road Near Amar palace Metro StationMMRDA work is going on for metro but peoples life is at risk this is second incident.They are not following any safety Protocol and MBMC as well as Kashimira Police is not taking any action against this pic.twitter.com/En7zUSVNlQ
— AASK (@AASKTOYOU) July 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2024 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

