Mumbai Metro ने प्रवास करणार्‍यांसाठी खुशखबर! आता या 5 स्थानकावरच मिळणार पार्किंगची सुविधा

Mumbai Metro ने प्रवास करणार्‍यांना आता स्थानकाजवळच पार्किंगची सुविधा मिळणार आहे.

Mumbai Metro | Twitter

Mumbai Metro ने प्रवास करणार्‍यांना आता स्थानकाजवळच पार्किंगची सुविधा मिळणार आहे. मागाठाणे, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम, बोरीविली पश्चिम या 5 मेट्रो स्थानकांजवळ बेस्टच्या डेपोंमधील जागेत पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement