'तुम्ही मला आनंद दिघे साहेबांच्या प्रॉपर्टीबाबत विचारले'; एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर मोठे आरोप

त्यांनी मला दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? आणि कोणाच्या नावावर आहे? असे प्रश्न विचारले.

Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

आजच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंबाबत उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले, त्यांनी (उध्दव ठाकरे) यांनी आनंद दिघेंचे पाय कापले. तसेच दिघे यांच्या मृत्यूनंतर दिघे साहेबांनी कसा पक्ष वाढवला, संघटना कशी वाढवली असे विचाराल असे वाटले होते, मात्र त्यांनी मला दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? आणि कोणाच्या नावावर आहे? असे प्रश्न विचारले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement