Pune Expressway Traffic Block: यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक, पर्यायी मार्गाचा वापर करा

किवळे गावाजवळ ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.

Representational Image (Photo Credits: File Photo)

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक होणार आहे. किवळे गावाजवळ ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ चे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement