Mumbai Local Special Trains On January 15: मुंबई मॅरेथॉन साठी रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन्स; इथे पहा वेळापत्रक

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.

Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मुंबई मध्ये 15 जानेवारी च्या सकाळी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त मुंबईकरांना प्रवासासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष लोकल्स चालवल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्पेशल ट्रेन विरार हून पहाटे 2.40 वाजता धावणार आहे. तर चर्चगेट वरून पहिली ट्रेन 3.35 ची असणार आहे. या स्लो ट्रेन असतील.

पहा वेळापत्रक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement