WR Ganpati Festival 2022 Special Trains: पश्चिम रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी 6 विशेष ट्रेन्सच्या 60 फेर्‍या  जाहीर; 18 जुलैपासून बुकिंग सुरू

मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वे कडून गणपती विशेष ट्रेन्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

WR Ganpati Festival 2022 Special Trains: पश्चिम रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी 6 विशेष ट्रेन्सच्या 60 फेर्‍या  जाहीर; 18 जुलैपासून बुकिंग सुरू
भारतीय रेल्वे (फोटो सौजन्य-फेसबुक)

पश्चिम रेल्वे कडून गणेशोत्सवासाठी 6 विशेष ट्रेन्सच्या 60 फेर्‍या  जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी विशेष दरपत्रक असणार आहे. गाडी क्रमांक 09001, 09003, 09011, 09018, 09412 आणि 09150 यासाठी  18 जुलैपासून बुकिंग सुरू होईल. IRCTC website आणि रेल्वे स्थानकातील खिडक्यांवर त्याच तिकीट घेता येईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2022 11:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).