Worli Lift Collapsed: ओव्हरलोडिंगमुळे लिफ्ट कोसळली; बचावकार्य सुरु- आदित्य ठाकरे

वरळीत लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओव्हरलोडिंगमुळे लिफ्ट कोसळली असून बचावकार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Aditya Thackeray (Photo Credits: ANI)

वरळीत लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओव्हरलोडिंगमुळे लिफ्ट कोसळली असून बचावकार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच एकजण आत अडकल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now