Worli Accident: वरळी मध्ये मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या Rajalaxmi Ram Krishnan महिलेला भरधाव गाडीची धडक, महिलेचा जागीच मृत्यू; चालक अटकेत
वरळी मध्ये मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या महिलेला भरधाव गाडीची धडक बसली आहे.
वरळी मध्ये मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या Rajalaxmi Ram Krishnan या महिलेला भरधाव गाडीची धडक बसली आहे. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान चालकही अटकेत आहे. चालकालाही इजा झालेली आहे. वरळीच्या डेअरीच्या परिसरात झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)