Worli Accident: वरळी मध्ये मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या Rajalaxmi Ram Krishnan महिलेला भरधाव गाडीची धडक, महिलेचा जागीच मृत्यू; चालक अटकेत

वरळी मध्ये मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या महिलेला भरधाव गाडीची धडक बसली आहे.

Worli Accident: वरळी मध्ये मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या Rajalaxmi Ram Krishnan महिलेला भरधाव गाडीची धडक, महिलेचा जागीच मृत्यू; चालक अटकेत
Car Accident | Twitter

वरळी मध्ये मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या Rajalaxmi Ram Krishnan या  महिलेला भरधाव गाडीची धडक बसली आहे. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान चालकही अटकेत आहे. चालकालाही इजा झालेली आहे. वरळीच्या डेअरीच्या परिसरात झालेल्या  या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2023 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).