Mumbai Shocker: महिलेचा पतीवर मारहाण, घरातील सर्व कामे करायला लावल्याचा आरोप; मुंबई पोलिसांचे प्रत्युत्तर

महिलेच्या आरोपांना उत्तर देताना मुंबई पोलिसांनी तिला त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

एका महिलेने तिच्या पतीवर घरगुती अत्याचाराचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर या महिलेने लिहिले की, तिचा नवरा तिला मारहाण करतो आणि कामावरून परतल्यावर तिला कॉफी बनवण्यास भाग पाडतो. तो तिचा फोनही काढून घेतो. तिने तिच्या पतीवर घरातील सर्व कामे करायला लावल्याचा आणि नंतर बाजारातून भाजी आणायला भाग पाडल्याचा आरोप केला. महिलेच्या आरोपांना उत्तर देताना मुंबई पोलिसांनी तिला त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement