Sharad Pawar विरोधकांचा चेहरा होणार? पहा  नितीश कुमार, शरद पवार यांनी जाहीरपणे यावर दिलेलं उत्तर! (Watch Video)

Sharad Pawar विरोधकांचा चेहरा होणार? या प्रश्नावर नितिश कुमार आणि शरद पवार यांनी दिलखुलास अंदाजात उत्तर दिलं आहे.

Sharad Pawar | Twitter

Sharad Pawar विरोधकांचा चेहरा होणार? या प्रश्नावर नितिश कुमार आणि शरद पवार यांनी दिलखुलास अंदाजात उत्तर दिलं आहे. नितिश कुमार यांनी यावर उत्तर देताना 'शरद पवार विरोधकांचा चेहरा होणं' यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नसल्याचं म्हटलं आहे. तर शरद पवार यांनी चेहरा आपण नंतर बघू पण आम्ही एकत्र काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज नितीश कुमार, तेजस्वी यादव उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबई मध्ये आले होते. Nitish Kumar Meets Uddhav Thackeray: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव यांनी 'मातोश्री'वर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, Watch.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement