Maharashtra Kesari Kusti Final 2023 Live Streaming: कोण होणार महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी? Shivraj Rakshe Vs Mahendra Gaikwad थोड्याच वेळात होणार फैसला, ईथे पहा लाईव्ह

यंदा महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी कोण ठरणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Photo Credit - Twitter

Maharashtra Kesari Kusti Final 2023: महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या शेवटच्या लढतीतीला सुरुवात झाली आहे. यंदा महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी कोण ठरणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला असुन शिवराज राक्षे याने विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली आहे. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि सोलापूरचाच महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाड याने 6-4 अशा गुणांनी विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली. आता महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र गायकवाड आणि शिवराज यांच्यात होईल.

पहा ईथे लाईव्ह

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now