Vijay Wadettiwar: टोलचा पैसा जातो कोठे? याची चौकशी झाली पाहिजे- विजय वडेट्टीवार
वाहनमालकाकडून टोलेचे घेतले, तसेच शासनाकडूनही पैसे घेतले जात आहेत. पैसा जातो कुठे? याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना टोल माफ करायचा असेल तर ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय घ्यावा, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील टोलमाफीचा निर्णय आम्हीच 2014 मध्ये घेतला, असे विधान उपमुख्यमंत्र्यांनी केले. चारचाकी वाहनांना टोल माफ केल्याच्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो आहे की, वाहनमालकाकडून घेतले, तसेच शासनाकडूनही पैसे घेतले जात आहेत. पैसा जातो कुठे? याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना टोल माफ करायचा असेल तर ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय घ्यावा, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)