Coronavirus: मुंबईच्या रुग्णालयातील बेड शोधण्यासाठी कुठे करायचा संपर्क? आदित्य ठाकरे यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबईत वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात बेडची कमतरता जाणवत आहे.

Hospital Bed (Photo Used For Representational Purposes only | Photo Credits: Wiki)

मुंबईच्या रुग्णालयातील बेड शोधण्यासाठी कोरोनाबाधितांनी कुठे संपर्क साधायचा? यासंदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)