Heatwave In Maharashtra: पश्चिम विदर्भात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज

विदर्भात उष्णतेची लाट असली तरीही महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचा देखील धुमाकूळ सुरू आहे.

Heat wave. Representational Image. (Photo Credits: Pixabay)

पश्चिम विदर्भात पुढील ५ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेची लाट असली तरीही महाराष्ट्राच्या  काही भागात अवकाळी पावसाचा देखील धुमाकूळ सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement