वसई आणि नालासोपारा स्ठानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या विरार कडे जाणारी वाहतूक 15-20 मिनिटं उशिराने धावत आहे.
पश्चिम रेल्वे ट्वीट
Due to Rail Fracture between Vasai and Nalasopara Local Trains towards Virar are running late by 15 to 20min.
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) November 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)