Western Express Highway Accident: वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावरील वाकोला ब्रिजवर वाकोला येथेअपघात, एक ठार
टेम्पो आणि बस यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघाता टेम्पो चालक जागीच ठार झाला आहे. तर, बसचालक फरार झाला आहे. मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावरील वाकोला ब्रिजवर ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. अपघातात इतरही काही लोकांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. मात्र, त्यांची संख्या आणि ओळख समजू शकली नाही. जखमींचाही नेमका आकडा पुढे आला नाही. दरम्यान, अपघातात झालेल्या बसमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे परदेशी कर्मचारी होते. हे कर्मचारी लॉण्डल एण्ड हॉटेलकडे निघाले होते. दरम्यान, त्यांचा अपघात झाला.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement