Maharashtra ATS: पश्चिम बंगाल एसटीएफकडून महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एका जिहादीस अटक

मुंबई | पश्चिम बंगाल एसटीएफने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने मुंबईतील वांद्रे परिसरातून एका संशयित जिहादीला अटक केली. संशयिताचे नाव सद्दाम खान असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसने दिली आहे.

Arrested

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement